महाविद्यालयात महिलांना पदवीची संधी
डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानका जवळील जोंधळे विद्या संकुलातील वैशालीताई जोंधळे वरिष्ठ महाविद्यालयात मुंबईतील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस.एन.डी.टी.) महिला विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विविध शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. डोंबिवली,…